तूझ्या आठवणीच्या
काल बरसल्या सरी...
रोमांच अंगी अन
धडधड वाढली ऊरी...
तूझ्या त्या स्पर्शाने
मी क्षणभर लाजले...
आठवणीच्या पावसात
विरघळे पर्यंत भिजले...
कलळी मला गंमत
पावसात भिजण्याची...
दुनियेला विसरुन सख्या
आठ्वणीत रुजण्याची...
तुला येते का रे आठ्वण
सख्या सांग ना रे मला...
आठ्वण तूझी माझ्या
जाऊन भिडते काळजाला...
...तुझ्या हृदयातील जखम खोल...अमोल...